Our Farm
We Have One Goal
To ProvideThe Best Services To Farmers
And Get Export Quality Grapes
Our Discovery
नमस्कार माझे नाव प्रतिक प्रकाश भोसले .
आमची पण द्राक्ष बाग आहे .आठ वर्षा पूर्वी आमच्या बागेत मण्यांची size घडाचे वजन भरत नव्हते. कारण द्राक्षासाठी जे मेन संजीवक असते Gibralic Acid ते आधी हाताने प्रत्येक घड त्या औषधात बुडवावा लागत होता त्यामुळे बरेच घड बुडवायचे तसेच राहत होते. त्यामुळे द्राक्षाचे घड बारीक राहून शेवटी बागेतील घडांमध्ये विविधता दिसून येत होती आणि त्यामुळे दर खूप कमी मिळत होता .मग नंतर आमच्या वडिलांनी अमेरिकेचे ELECTROSTATIC SPRAYING SYSTEM हे मशीन पहिले. तेव्हा त्यांनी विचार केला की जसे आपल्याला बागेत प्रोब्लेम येत आहे तसेच त्याला बरेच शेतकरी तोंड देत आहेत. आपली व दुसर्या द्राक्ष बागायतदारांची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ही मशिने कर्ज काढून विकत घेतली . विकत घेतल्या नंतर पहिला ट्रायल आमच्या बागेत झाला आणि हार्वेस्टिंग च्या वेळेस घडाची व मण्यांची size वाढून त्यात लक्षणीय वाढ झाल्याचे जाणवून आले. द्राक्षाची Quality एवढी सुधारली की त्यावर्षी आमच्या माल Export होऊन ११५ रुपये दर मिळाला. जसा आमचा फायदा झाला तसाच सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंचा फायदा होण्यासाठी त्यांनी मशिने भाडे तत्वावर द्यायचे ठरवले. अशीच बागायतदारांची सेवा करत करत आमचा हा business सुरु झाला .
Our Mission
Feugiat penatibus lectus eget aliquam est, commodo sed volutpat. Ultricies tristique quis id elementum scelerisque aliquam, nulla orci. In id faucibus malesuada vestibulum habitasse id. Id pellentesque morbi odio id bibendum et tellus lacus. Neque, velit risus vulputate non ipsum. Non, elementum placerat sit hendrerit ac turpis egestas.
Et, tincidunt morbi eleifend suspendisse vel. Elementum, vel purus at non maecenas sagittis cursus. Adipiscing arcu enim sit at dictum in tempus, mauris. Elementum nunc nunc ante pretium egestas tortor in. Vitae blandit cursus ultrices molestie libero, dictum. Habitant sed feugiat tincidunt ipsum. Egestas sed magna elit mauris, sed in risus, sit. Quis placerat rhoncus aliquet lorem donec. Eget blandit donec viverra molestie. Platea massa, purus ut auctor semper ut cras bibendum. Nisl euismod cras id quis tristique quisque odio leo amet.