चला आधुनिक शेतीची कास धरूया,आपल्या द्राक्षांची गुणवत्ता वाढवूया

Shri Mahalaxmi Spreyers

🔸आमच्या कडे ESS मशिनने द्राक्षाचे स्प्रे (डिपिंग) योग्य दरात करून मिळेल.
🔸फवारणीसाठी स्वतःच्या 4 मशिन उपलब्ध.
🔸आठ वर्षाचा उत्कृष्ट अनुभव.
🔸द्राक्ष काडी कुटी करून वरंब्यावरती टाकण्याचे मशीन व सेन्सॉरचे वरंबे फोडण्याचे मशीन भाड्याने मिळेल.

Our Services

Sit sem eget nunc lorem laoreet lectus ornare dignissim nunc morbi quam turpis a aliquam duis iaculis in adipiscing tempus ac accumsan facilisis rutrum viverra velit iaculis in.

Sensor Plough

Mulchur

Our Story

Supply The Best Machine Service's Since 2015

तुम्हाला माहित आहे का आत्ताच्या घडीला वातावरणात होणारे बदल आणि त्यामुळे येणाऱ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपल्या द्राक्ष बागेचे खूप नुकसान होत चालेले आहे . द्राक्ष बागेला होणारा खर्च ,त्यासाठी लागणारी मेहनत खूप असल्यामुळे आणि हे नुकसान बघता बऱ्याच शेतकर्यांनी द्राक्ष बागा काढून टाकल्या आहेत. आणि त्या मुळे आपल्या देशात व परदेशात द्राक्षाची मागणी वाढली असून त्याचा पुरवठा कमी होत चालला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता आपल्याकडे असणाऱ्या मर्यादेत क्षेत्रा मधूनच उत्पादन वाढवून जी वाढती मागणी आहे ती पूर्ण केली पाहिजेन. त्यासाठी आपला माल उत्कृष्ट दर्जाचा बनवून त्याला चांगली किंमत मिळू शकते.

food, drinks, nature-2940523.jpg
Our Farm

The Home For Our Farm.
Natural. Sustainable.

पाण्याची बचत होते

ESS स्प्रेमुळे निर्माण होणारे विद्युत भरीत थेंब हे हवेबरोबर उडून जाण्याचे प्रमाण फार कमी आहे. मशीन मधून निघणारे तुषार खूप छोटे असल्यामुळे ४० ली. पाण्यामध्ये एक एकर स्प्रे करून होतो .

पैशांची बचत होते

आधी Gibralic Acid मध्ये घड बुडवावे लागत होते त्यामुळे मजूर खूप लागत होते आणि औषध पण जास्त लागत होते पण आत्ता ESS मशिनमुळे कमी वेळ आणि कमी औषध लागत असल्यामुळे पैशांची बचत होते.

द्राक्षांची क़्वालिटी वाढते

पानातील चार्ज आकर्षणामुळे ते पानावरच जाऊन बसतात. द्राक्ष घडावर व मन्यांमध्ये १००% अधिक कव्हरेज मिळते. पानाखाली,पानांवर,घडांमध्ये तसेच कॅनॉपी मध्ये खोलवर उत्तम प्रकारे औषध बसते.