ESS मशिन

इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर वापरण्यास सोपे आणि सुरक्षित आहेत. ते कोणत्याही पृष्ठभागावर रसायनांचा अधिक प्रभावी वापर करतात आणि ते पारंपारिक स्प्रेअरपेक्षा 5 पट चांगले असतात. ते कमी झालेल्या रासायनिक आणि मजुरीच्या खर्चात हजारो रुपये देखील वाचवतात.

निष्कर्ष: ESS तंत्रज्ञान 1/2 रसायनांचा वापर करून वनस्पतीच्या पृष्ठभागावर फवारणीच्या 4 पट जास्त प्रमाणात ठेवते. पुढे, त्यांनी असेही नोंदवले की ESS स्प्रेअर जमिनीवर आणि हवेत 2/3 कमी रसायने पाठवतात. पारंपारिक उपकरणांपेक्षा कमी रासायनिक वापर, कमी कचरा आणि कमी प्रवाह.

🔸चला आधुनिक शेतीची कास धरूया,आपल्या द्राक्षांची गुणवत्ता वाढवूया🔸

🔸ESS स्प्रे मुळे निर्माण होणारे विद्युत भरीत थेंब हे हवेबरोबर उडून जाण्याचे प्रमाण फार कमी आहे.

🔸पानातील चार्ज आकर्षणामुळे ते पानावरच जाऊन बसतात.

🔸१००% द्राक्ष घडावर व मन्यांमध्ये अधिक कव्हरेज मिळते.

🔸पानाखाली,पानांवर,घडांमध्ये तसेच कॅनॉपी मध्ये खोलवर उत्तम प्रकारे औषध बसते.

🔸मन्यांमध्ये पेशींचे प्रमाण वाढवून वजनात लक्षणीय वाढ होते.

🔸द्राक्षांच्या आकर्षक दिसण्यामुळे व्यापारी किंवा एक्सपोर्टर आपली प्रथम पसंती आशा द्राक्षांना देतात.

🔸आमच्या कडे ESS मशिनने द्राक्षाचे स्प्रे (डिपिंग) योग्य दरात करून मिळेल.

🔸फवारणीसाठी स्वतःच्या ४ मशिन उपलब्ध.

🔸आठ वर्षाचा उत्कृष्ट अनुभव.

🔸मशीन पुणे,अहमदनगर,सातारा,सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत.

🔸द्राक्ष काडी कुटी करून वरंब्यावरती टाकण्याचे मशीन व सेन्सॉरचे वरंबे फोडण्याचे मशीन भाड्याने मिळेल.