मल्चर मशीन

मल्चर मशीन –

१) द्राक्ष बागेतील छाटलेल्या काड्या बारीक करून वरंब्यावरती टाकायचे काम करते.
२) काड्यांचा एकदम बारीक तुकडे करते त्या मुळे काडीत असणारे अन्नघटक पूर्ण पणे झाडाला मिळते.
३) काड्यांच्या बारीक तुकड्यांचे मलचींग झाल्यामुळे वरांब्यावरती गवत उगवायला प्रतिबंध करते.